"साहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
डॉ.अनंत राऊत (चर्चा)यांची आवृत्ती 1634325 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ ९:
[[कविता]]
 
[[Category:साहित्य]] डॉ.अनंत राऊत
जन्म १ ऑगस्ट १९६५ गोटेगाव ता. केज जि. बीड. मराठी विभाग प्रमुख, पीपल्स कॉलेज नांदेड. संस्थापक अध्यक्ष, युवा प्रबोधन मंच. संविधान गौरव महोत्सव या नाविन्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करून प्रजासत्ताक भारताला अनुकूल अशा संविधान संस्कृतीच्या निर्मिती प्रक्रियेची सुरुवात. सन २००२ पासून.
प्रसिद्ध साहित्य:- १)तळभारत (कथासंग्रह) २)भारतीयांचा पवित्र आचार ग्रंथ: भारताचे संविधान (वैचारिक)
३) प्रिय युवांनो (प्रतिज्ञापत्र)
४) भारतीयांचा राष्ट्रधर्म (वैचारिक)
५) विद्रोहमूल्य (समीक्षा)
६) समाजसुधारकांची तुतारी (वैचारिक)
७) प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये (वैचारिक) ८) धर्म ते राष्ट्रधर्म (वैचारिक)
९) आदरणीय गुरुजी (पत्रात्मक व्यक्तिचित्रे)
१०)मूल्यनिष्ठ समाजघडणीत साहित्याची भूमिका (समीक्षा)
११)अनंताची अभंगवाणी (कवितासंग्रह)
१२)तुलनात्मक साहित्य आणि विश्वकुटुंबाची घडण (समीक्षा)
१३)भारतीयांचे कल्याणकारी संविधान (वैचारिक)
१४)चला ठेचू नांगी नांगी (कवितासंग्रह)
१५)छिन्नमही (कवितासंग्रह)
१६) संविधानमय भारताची दिशा (वैचारिक) १७)भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान व जातिअंत (वैचारिक)
१८)काहिली (कादंबरी)
 
संकल्प:-मरणोत्तर देहदान
"https://mr.wikipedia.org/wiki/साहित्य" पासून हुडकले