"आनंद मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''आनंद मोडक''' (जन्म:१३ मे १९५१ - २३ मे २०१४) हे [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपट]] आणि मराठी [[नाटक|नाटकांचे]] मराठी [[संगीतकार]] आणि [[संगीत दिग्दर्शक]] होते. ते त्यांच्या प्रायोगिक शैलीसाठी प्रसिद्ध होते. [[लपंडाव]] (१९९३), [[चौकट राजा]] (१९९१), [[तुतू तिथे मी]] (१९९८), [[नातीगोती]] (२००६), [[हरिश्चंद्राची फॅक्टरी]] (२००९), [[समांतर]] (२००९) आणि [[डॅँबिसडॅँबीस]] (२०११) हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. रंगमंचावर व नाटकांमध्ये त्यांच्या महान रचना या महानिर्वाण, महापुरमहापूर, खेळीया, [[रायगडाला जेंव्हाजेव्हा जाग येते]], बेगम बर्वे, [[चौकटचा राजा]], आणि मुक्ता याह्यांना त्यांचे पार्श्वसंगीत होत्याहोते.
 
[[वर्ग:मराठी संगीतकार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आनंद_मोडक" पासून हुडकले