"विकिपीडिया:महिला स्वास्थ्य लेख संपादन कार्यशाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ २५:
या कार्यशाळेत सर्व सदस्य नवीनच असल्याने त्यांची खाती उघडण्यात आली. सदर अभियानाचा विषय हा शास्त्रीय अधिष्ठान असलेला असल्याने अगदीच नवीन सदस्यांनी त्यात भर घालणे काहीसे कठीण आहे असे जाणवले. मार्गदर्शक व्यक्तीनी या अभियानाच्या सूत्र विषयाच्या अनुषंगाने असलेल्या लेखात भर घालताना काय करावे,चांगल्या लेखांचे निकष, नवे लेख कसे करावे, wikimedia commons वर छायाचित्र घालणे व लेखात वापरणे, संदर्भ घालणे, इ गोष्टी सर्वाना शिकविल्या. यासाठी प्रकल्प पानावर नोंदविलेल्या लेखांचा आधार घेतला गेला.
 
या कार्यशाळेत प्रशिक्षणाचा भाग महत्वाचा होता कारण सर्वच संपादक पूर्णतः नवीन होते, त्यामुळे प्रत्यक्ष लेख संपादित करण्याविषयी यशस्विता साधता आली नाही, तरीही संपादक व्यक्ती यापुढील काळात या विषयावर काम करीत राहतील यासाठी आवाहन करण्यात आले आहे. साद देण्याचा पर्याय सर्वांना त्यासाठी दाखविण्यात आलेला आहे.
 
'''सदर पानावर नोंदविले गेलेले प्रशिक्षणाचे सर्व मुद्दे या कार्यशाळेत यशस्वीपणे शिकविण्यात आले आहेत.
'''
 
==सहभागी सदस्यांचा अभिप्राय==
सर्व सहभागी सदस्यांनी कार्यशाळा उपयुक्त झाल्याचे नोंदविले आहे आणि त्यांना ती आवडल्याचे आवर्जून सांगितले आहे. या व्यासपीठावर आपण योगदान करू शकतो हे माहिती होते परंतु नेमके कसे करायचे हे समजल्याचे सदस्यांनी नोंदविले आहे.