"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६४ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
== स्त्री प्रजननसंस्थेतील अवयवांची रचना व कार्य ==
 
स्त्री प्रजनन संस्था<ref name="स्त्री प्रजननसंस्था">{{संकेतस्थळ स्रोत|last1=भालेराव|first1=कमल|last2=सलगर|first2=द.|शीर्षक=स्त्री जनन तंत्र|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/23-2015-01-28-09-50-16/11139-2011-12-31-11-23-56?showall=&start=2|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|अॅक्सेसदिनांक=4 ऑक्टोबर 2018|भाषा=मराठी}}</ref> अंडाशय, फॅलोपियन नलिका, अंडवाहिनी, गर्भाशय, योनी या इंद्रियानीइंद्रियांनी आणि प्रघ्राणग्रंथीनी बनलेली असते.
स्त्रीच्या जीवनामध्ये अर्भकावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था,पौगंडावस्था,प्रौढावस्था आणि वार्धक्य असे भाग पडतात. बाल्यावस्थेपर्यंत बालक स्त्रीलिंगी जन्मलेले असले तरी जनन इंद्रियांची फारशी वाढ होत नाही. वयाच्या बारा वर्षापासून बाह्य आणि अंतर्गत जनन इंद्रियामध्ये झपाट्याने बदल होऊन ती मोठी होतात. हे सर्व बदल पोष ग्रंथीमधील एफएसएच (पुटक उद्दीपक संप्रेरक) आणि एलएच ( पीतपिंड संप्रेरक) या दोन्ही संप्रेरकामुळे अंडाशयामध्ये स्त्री संप्रेरक इस्ट्रोजेन आणि प्रोगेस्टेरॉन ही संप्रेरके आवशकतेनुसार तयार होतात.
 
स्त्रीच्या जीवनामध्ये अर्भकावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था, पौगंडावस्था, प्रौढावस्था आणि वार्धक्य असे भाग पडतात. बाल्यावस्थेपर्यंत बालक स्त्रीलिंगी जन्मलेले असले तरी जनन इंद्रियांची फारशी वाढ होतझालेले नाहीनसते. वयाच्या बारा वर्षापासून बाह्य आणि अंतर्गत जनन इंद्रियामध्येजननेद्रियांमध्ये झपाट्याने बदल होऊन ती आकारमानाने मोठी होतात. हे सर्व बदल पोष ग्रंथीमधील एफएसएच (पुटक उद्दीपक संप्रेरक) आणि एलएच ( पीतपिंड संप्रेरक) या दोन्ही संप्रेरकामुळे होतात. अंडाशयामध्ये स्त्री संप्रेरक इस्ट्रोजेन आणि प्रोगेस्टेरॉनप्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके आवशकतेनुसारआवश्यकतेनुसार तयार होतात.
स्त्री प्रजनन संस्थेमध्ये काहीं इंद्रिये बाहेरून दिसणारी व काहीं शरीरांर्गत असतात.
 
स्त्री प्रजनन संस्थेमध्ये काहीं इंद्रिये बाहेरून दिसणारी व काहीं शरीरांर्गतशरीरांतर्गत असतात.
 
=== अंतर्गत स्त्री जननेंद्रिये ===
 
स्त्री प्रजनन संस्थेमधील बाहेरून न दिसणाऱ्या इंद्रियामध्ये अंडाशय, अंडवाहिनी, गर्भाशय आणि योनी यांचा समावेश आहे.
'''बीजांडकोश''' : गर्भाशयाच्या प्रत्येक बाजूस एक असे दोन [[बीजांडकोश]] श्रोणिगुहेमध्ये असतात. त्यांचा आकार बदामासारखा असतो. बीजांडकोशामधे बीजांडे तयार होतात. बीजांडकोशामधे पोष ग्रंथीमधील एफएसएच आणि एलएच या संप्रेरकांच्या स्रवण्याप्रमाणे ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके स्रवतात. या संप्रेरकामुळे गर्भाशयातील अंत:त्वचा, निषेचित अंड्याचे गर्भाशयात रोपण, गर्भारपण, आणि मासिक पाळी यांचे नियंत्रण होते.
मुलीचा जन्म होताना तिच्या अंडाशयामध्ये सुमारे दहा लाख बीजांडे असतात. वयात येताना मासिक पाळी सुरू होईपर्यंत त्यातील सुमारे तीन लाख शिल्लक राहतात. स्त्रीच्या २०-२४ वर्षांच्या प्रजनन कालात त्यांतील फक्त ३०० ते ४०० अंडपुटके बीजांडवाहिनीपर्यंत येऊ शकतात. मासिक पाळी अनियमित झाल्यास किंवा गर्भारपणात त्यांचा ऱ्हास होतो.
 
'''अंडवाहिनी:''' दोन्ही बीजांडकोशांजवळ प्रत्येकी एक अंडवाहिनी असते. गर्भाशयाजवळील अंडवाहिनीचा भाग फनेलच्या आकाराचा असून त्याच्या कडा झालरयुक्त असतात. झालरीच्या आतील बाजूस असलेल्या पक्षाभिकेमुळे अंडाशयातून उदरगुहेत मुक्त झालेले अंडपुटक अंडवाहिनीमध्ये वाहून नेले जाते. अंडवाहिनी सुमारे १०-११.५ सेमी लांब असते. अंडवाहिनीची आतील बाजू श्लेश्मकलेने युक्त असते. श्लेष्मकलेवरील पक्षाभिकेमुळे आणि अंडवाहिनीच्या आकुंचनामुळे अंडपुटक अंडवाहिनीच्या गर्भाशयाच्या तोंडाकडे वाहून नेले जाते. निषेचित किंवा अनिषेचित अंड शेवटी गर्भाशयात जाते. निषेचित अंड्याचे गर्भाशयात रोपण होते. अनिषेचित अंड मासिक स्रावाबरोबर शरीराबाहेर जाते.
 
'''गर्भाशय:''' ही स्नायूंची त्रिकोणी पिशवी आहे. गर्भाशयाचे स्नायू अनैच्छिक असतात. गर्भाशयाची जाडी दोन सेमी आणि लांबी ‍७.५ सेमी असते. गर्भाशयाच्या अंत:त्वचेमध्ये पोष ग्रंथीमधील संप्रेरकांच्या संहतिनुसार बदल होतो. गर्भाशयाचे मुख्य भाग आणि मानेसारखी निमुळती ग्रीवा असे दोन भाग असतात. ग्रीवा योनिमार्गामध्ये उघडते. गर्भाशयाचे मुख्य कार्य गर्भधारणा, गर्भाच्या वाढीस मदत करणे आणि गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रसूती आहे. गर्भाची पूर्ण वाढ होईपर्यंत गर्भ सुरक्षित ठेवणे हे महत्त्वाचे कार्य गर्भाशयाचे आहे.
=== बाह्य स्त्री जननेंद्रिये ===
 
बाह्य जनांगाचे कार्य शुक्राणूंचा शरीरात प्रवेश होण्यास मदत होणे आणि आंतरिक जननांगाचे संसर्गापासून रक्षण करणे. स्त्रीमधील बाह्य जननांगामध्ये योनिमुख आणि त्याभोवती असणारे भाग यांचा समावेश होतो. दुहेरी असते. भगशिस्न, भगप्रकोष्ठ, बृहत्भगोष्ठ, लघुभगोष्ठ, आणि भगग्रंथी हे बाह्य जननेंद्रियांचे भाग आहेत.भगशिस्न हा पुरुषाच्या शिस्नाशी समजात असून उथ्थानक्षमउत्थानक्षम असतो. पुरुषाप्रमाणे मूत्रमार्गाशी याचा संबंध येत नाही. स्त्रीचा मूत्रमार्ग स्वतंत्रपणे बाह्य जननेंद्रियात उघडतो. बृहत्भगोष्ठ आणि लघुभगोष्ठ त्वचेच्या घड्यानी बनलेले असते. या भागास रक्तवाहिन्यांचा आणि चेतातंतूंचा पुरवठा झालेला असतो. योनिमुखाच्या दोन्ही बाजूस प्रघ्राणग्रंथीच्या (बार्थोलिन ग्रंथीं) नलिका उघडतात. समागमाच्या वेळी किंवा उत्तेजित झाल्यानंतर या ग्रंथीमधून पाझरलेला स्त्रावस्राव योनिमार्गामध्ये स्नेहनाचे कार्य करतो.
 
कंदमूत्रमार्ग ग्रंथी/बार्थोलिन ग्रंथी (Bulbourethral glands/Bartholin glands)  
अनामिक सदस्य