"अरविंद थत्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनाथ पाने साचा काढला
दुवे
ओळ १:
[[चित्र:Arwind Thatte.JPG|इवलेसे|right|180px|अरविंद थत्ते]]
पंडित '''अरविंद थत्ते''' हे भारतातील एक अग्रगण्य [[संवादिनी]] वादक आहेत. त्यांचा जन्म एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. वडील आणि मोठे भाऊ हार्मॊनियम वाजवीत. अरविंद वयाच्या ६व्या वर्षी पेटी वाजवायला शिकले. स्वत:च सराव करून करून त्यांना पेटी उत्तम वाजवायला येऊ लागली. मात्र त्यानंतर ते कंठसंगीत शिकण्यासाठी [[भारत गायन समाज]]ात दाखल झाले; आणि नंतर [[तबला]] शिकण्यासाठी पंडित [[जी.एल. सामंत]] यांच्याकडे गेले. पुढे त्यांनी सुधीर दातार, सुहास दातार आणि पंडित [[जसराज]] यांना गुरू केले आणि त्यांच्याकडून संगीताचे अधिक ज्ञान मिळवले. .
 
अरविंद थत्ते हे गणितामधले एम.एस्‌सी. पीएच.डी असून संगीतासाठी त्यांनी त्यांच्या गणितक्षेत्रापासून फारकत घेतली. १९८२ साली ते आकाशवाणीच्या[[आकाशवाणी]]च्या एकल पेटीवादनाच्या स्पर्धॆत पहिले आले होते.
 
अरविंद थत्ते यांनी [[कुमार गंधर्व]], [[किशोरी अमोणकरआमोणकर]], [[के.एल. गिंडे]], [[जसराज]], [[जितेंद्र अभिषेकी|जीतेंद्र अभिषेकी]], [[प्रभा अत्रे]], [[परवीन सुलताना]], [[मालिनी राजूरकर|मालिनी राजुरकर]], [[लक्ष्मी शंकर]], [[विजय सरदेशमुख]], [[सी.आर. व्यास]], [[शोभा गुर्टू]] आदि अनेक नामवंत कलाकारांच्या गायनात [[संवादिनी|संवादिनीची]] संगत केली असून शिवाय ते हार्मोनियमचे एकल वादनही करतात. अरविंद थत्ते यांनी पुण्याच्या [[सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव|सवाई गंधर्व महोत्सव]]ात ३५ गायकांना ऱकूण ७०हून अधिक वेळा पेटीची साथ केली आहे.
 
==अरविंद थत्ते यांना मिळालेले पुरस्कार==
* वसंतॊत्सवातलेवसंतोत्सवातले पुरस्कार
* सोलापूरच्या[[सोलापूर]]च्या राम पुजारी प्रतिष्ठानचा कुमार गंधर्व पुरस्कार (१९९३)