"ऊदा देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शु.ले.
छो Bot: Changing template: Cite web
ओळ १३:
== सिकंदर बागचे युद्ध ==
नोव्हेंबर १८५७ मध्ये सिकंदर बाग येथे ऊदा देवी यांनी ब्रिटीश सैन्याशी युद्ध केले. आपल्या सैन्याला युद्धासाठी सुचना देऊन झाल्यावर ऊदा देवी स्वत: पिंपळाच्या झाडावर चढल्या आणि आपल्या बंदुकीने पुढे सरसावणाऱ्या ब्रिटीश फ़ौजेवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यावेळच्या एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या लक्षात आले की, अनेक सैनिकांना वरच्या दिशेने आलेल्या गोळ्यांनी ठार केलेले होते.<ref>{{Cite book|title=Virangana Uda Devi|last=Verma|first=R.D|publisher=Mahindra Printing Press|year=1996|isbn=|location=|pages=}}</ref> वरुन येणाऱ्या गोळ्या आसपासच्या झाडांवर लपून बसलेल्या नेमबाजाच्या बंदूकीतून येत असाव्यात असा अंदाज त्या अधिकाऱ्याने बांधला आणि आपल्या सैनिकांना आसपासच्या झाडांवर गोळीबार करण्यास सांगितले. झाडावरून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला मारून खाली पाडण्यात यश आल्यावर, त्यांनी तपासले असता ती ऊदा देवी होती. विल्यम फ़ोर्ब्स-मिशेल यांच्या रेमिनिसन्सेस ऑफ़ द ग्रेट म्युटीनी या पुस्तकात ऊदा देवी बद्दल ते लिहितात,
"ती दोन जुन्या बनावटीच्या काव्हीलरी पिस्तूलांनी सज्ज होती, एक तीच्या हातात तर दुसरे कमर पट्ट्यात खोवलेले होते आणि त्यातल्या गोळ्या अजुनही भरलेल्या होत्या, तिच्या जवळ गोळ्यांनी भरलेला एक बटवा होता, तिने स्वत:च युद्धापूर्वी काळजीपूर्वक तयार केलेल्या लपायच्या झाडावरील जागेवरून सहा पेक्षा जास्त सैनिकांना ठार केले होते."<ref>{{Citeसंकेतस्थळ webस्रोत|url=http://thewire.in/27390/the-forgotten-women-of-1857/|title=The Forgotten Women of 1857|last=Safvi|first=Rana|date=2016-04-07|website=The Wire-GB|access-date=2016-06-19|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160811090222/http://thewire.in/27390/the-forgotten-women-of-1857/|archivedate=11 August 2016|df=dmy-all}}</ref>
पिलभीतचा पासी समुदाय, प्रत्येक दरवर्षी नोव्हेंबरच्या 16 तारखेला ऊदा देवींचा हुतात्मादिन साजरा करण्यासाठी एकत्र येतो.<ref>{{Citeसंकेतस्थळ webस्रोत|url=http://timesofindia.indiatimes.com/city/bareilly/Dalit-group-recalls-its-1857-martyr-Uda-Devi/articleshow/49807760.cms|title=Dalit group recalls its 1857 martyr Uda Devi|date=2015-11-16|website=The Times of India-GB|access-date=2017-04-15|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20170524195715/http://timesofindia.indiatimes.com/city/bareilly/Dalit-group-recalls-its-1857-martyr-Uda-Devi/articleshow/49807760.cms|archivedate=24 May 2017|df=dmy-all}}</ref>
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऊदा_देवी" पासून हुडकले