"मंगल पांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन संदर्भ जोडले
छो Bot: Changing template: Cite web
ओळ २८:
 
==बालपण आणि शिक्षण==
मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील [[बालिया|फैजाबाद]] जिल्ह्यातील [[नगवा]] या गावात १९ जुलै १८२७ रोजी एका ब्राम्हण परिवारात झाला.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत |url=http://www.britannica.com/EBchecked/topic/1978989/Mangal-Pandey |title=Mangal Pandey: Indian soldier |first=Shanthie Mariet |last=D'Souza |work=Encyclopædia Britannica|language=इंग्लिश}}</ref><ref name="Mangal Pandey 2005">''Mangal Pandey: True Story of an Indian Revolutionary'', 2005, Rupa & Co. Mumbai</ref> त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुध्द इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. मंगल पांडे त्याचबरोबर आपल्या [[हिंदू]] धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते.
 
==१८५७ ची घटना ==
ओळ ४२:
 
==स्मारके==
भारत सरकारने ५ ऑक्टोबर १९८४ रोजी पांडेंची प्रतिमा असलेली टपाल तिकिटे जारी करून त्यांचा सन्मान केला. तिकीट व प्रथम-दिवसांचे कव्हर दिल्लीचे कलाकार सी. आर. पाखराशी यांनी तयार केला होता.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत |url=http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/M/MANGAL%20PANDEY |title=Mangal Pandey |publisher=India Post |accessdate=2017-04-10|language=इंग्लिश}}</ref>
 
पांडे यांनी ब्रिटीश अधिका-यांवर हल्ला केला आणि नंतर फाशी देण्यात आली त्या जागेवर ''शहीद मंगल पांडे महा उद्यान'' नावाच्या एका पार्कची उभारणी [[बराकपूर]] येथे करण्यात आली आहे.<ref name="kmcgov.in">[https://www.kmcgov.in/KMCPortal/jsp/KMCAmusementPark.jsp#a12 Mangal Pandey Park, Amusement Parks / Auditoriums / Clubs], kmcgov.in</ref>