"विकिपीडिया:महिला स्वास्थ्य लेख संपादन कार्यशाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी ज्ञानप्रबोधिनी,पुणे यांनी पुढाकार घेतला.महिला स्वास्थ्य या विषयावर मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा '''मंगळवार''' '''दि.९ ऑक्टोबर २०१८''' रोजी सकाळी '''१२ ते ४''' या वेळेत होणार आहे.
==आयोजित संस्था==
ज्ञान प्रबोधिनी व द सेंटर फॉर इंटरनेट अॅन्ड सोसायटी