"भारतीय नौदल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १५:
[[File:Naval Ensign of India.svg|thumb|200px|ध्वज]]
[[File:Naval Ensign of India (2001–2004).svg|thumb|200px|ध्वज 2001-2004]]
[[File:Naval Ensign of India (1950-20011950–2001).svg|thumb|200px|ध्वज 1950-2001]]
 
'''भारतीय नौदल ''' [[इ.स. १९३४]] मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. [[इ.स. १९७१]] च्या [[भारत]] व [[पाकिस्तान]] युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या [[क्षेपणास्त्र]] हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. [[भारतीय महासागर]] क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.