"बल्लाळेश्वर (पाली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पाली गावाचा दुवा
ओळ १:
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली) ]]
'''{{PAGENAME}}''' हे [[रायगड जिल्हा |रायगड जिल्ह्यातील ]] [[पाली, रायगड, महाराष्ट्र (गांव)|पाली]] गावातले [[गणपती]]चे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.[[गणेश पुराण|गणेश पुराणात]]
अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.
 
ओळ १४:
 
== भौगोलिक ==
'''{{PAGENAME}}''' हे [[रायगड जिल्हा |रायगड जिल्ह्यातील ]] [[सुधागड तालुका|सुधागड तालुक्यात]] [[पाली]] गावातले [[गणपती]]चे देऊळ आहे.
*पुण्यापासून ११० किलोमीटरवर आहे. [[पुणे]]- [[लोणावळा]] -[[खोपोली]] मार्गे आपण बल्लाळेश्र्वरला जाऊ शकतो.
{{अष्टविनायक}}