"अरविंद थत्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
अनाथ पाने साचा काढला
ओळ १:
[[चित्र:Arwind Thatte.JPG|इवलेसे|right|180px|अरविंद थत्ते]]
{{Orphan|date=नोव्हेंबर २०१२}}
 
पंडित '''अरविंद थत्ते''' हे भारतातील एक अग्रगण्य संवादिनी वादक आहेत. त्यांचा जन्म एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. वडील आणि मोठे भाऊ हार्मॊनियम वाजवीत. अरविंद वयाच्या ६व्या वर्षी पेटी वाजवायला शिकले. स्वत:च सराव करून करून त्यांना पेटी उत्तम वाजवायला येऊ लागली. मात्र त्यानंतर ते कंठसंगीत शिकण्यासाठी [[भारत गायन समाज]]ात दाखल झाले; आणि नंतर तबला शिकण्यासाठी पंडित जी.एल. सामंत यांच्याकडे गेले. पुढे त्यांनी सुधीर दातार, सुहास दातार आणि पंडित [[जसराज]] यांना गुरू केले आणि त्यांच्याकडून संगीताचे अधिक ज्ञान मिळवले. .