Content deleted Content added
आभार दिलेत
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १४:
 
सुबोध कुलकर्णीसाहेब, माहितीबद्दल आपला आभारी आहे. 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन!' हा संदेश मला मिळाला आहे. जमेल तसे येथे काम करील. --[[सदस्य:सर्वव्यापी|सर्वव्यापी]] ([[सदस्य चर्चा:सर्वव्यापी|चर्चा]]) १४:२४, ३० सप्टेंबर २०१८ (IST)घालीलच.
 
== अनाथ पाने आणि वर्ग काढण्याबद्दल ==
 
* आपण अनेक पानांवरील अनाथ पाने हा वर्ग काढला आहे.
* ह्या वर्गाचा अर्थ म्हणजे कोणत्याही इतर पानावरून ह्या पानांना दुवा नव्हता, असा आहे. असे दुवे दिल्यानंतरच हा वर्ग काढून टाकणे योग्य आहे.
* आता आपण फक्त अनेक पानांचा वर्ग अनाथ वरून इतर वर्गात टाकले आहे.
* {{साद|अभय नातू|v.narsikar}} आपल्याला यावर काय म्हणायचे आहे? [[सदस्य:sureshkhole|'''<span style="background color: black; color:#B22222">सुरेश खोले</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:sureshkhole|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup> १८:१६, ७ ऑक्टोबर २०१८ (IST)