"आनंद मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
अनुवाद टाकला
ओळ १:
{{विस्तार}}
'''आनंद मोडक'''(जन्म:१३ मे १९५१ - २३ मे २०१४) हे मराठी चित्रपट आणि मराठी रंगमंचावरील चित्रपटाचे मराठी संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक होते. ते त्यांच्या प्रायोगिक शैलीसाठी प्रसिद्धहोते. लपंडाव (१९९३), चौकट राजा (१९९१), तु तिथे मी (१९९८), नातीगोती (२००६), हरिश्चंद्रची फॅक्टरी (२००९), समांतर (२००९) आणि डॅँबिस (२०११) हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. रंगमंचावर व नाटकांमध्ये त्यांच्या महान रचना या महानिर्वाण, महापुर, खेळीया, रायगडाला जेंव्हा जाग येते, बेगम बर्वे, चौकटचा राजा, आणि मुक्ता या होत्या.
 
[[वर्ग:मराठी संगीतकार]]
[[वर्ग:संगीतकार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आनंद_मोडक" पासून हुडकले