"एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
टंकनदोष
ओळ ६:
ही क्षेपणास्त्र प्रणाली रशियातर्फे विकसित करण्यात आलेली आहे. इ. सन १९६७ मध्ये सोव्हीयेत रशियाने आपली एस २०० ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली. याचे नाव अंगारा क्षेपणास्त्र प्रणाली होते व नंतर एस ३०० ही प्रणाली सन १९७८ मध्ये विकसित केली.
 
एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली ही रशियाने इ.स. २००७ मध्ये विकसित केलेली प्रणाली आहे. यापुढे, तो देश एस ५०५०० विकसित करीत आहे.
 
[[भारत|भारताने]] ही क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याबाबत नुकताच रशियाशी करार केला आहे.