"हैदराबाद संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
[[ ]]
ओळ ४१:
# अलीखान असिफझाह २ [[इ.स. १७६२]]-[[इ.स. १८०२]]
# मीर अकबरअलीखान असिफजाह३ [[इ.स. १८०२]]-[[इ.स. १८२९]]
# नसिरुद्दौला [[फर्खुंदाह अली खान]] असिफजाह४ [[इ.स. १८२९]]-[[इ.स. १८५७]]
# अफजलौद्दौला [[मीर तेहनियत अली खान]] असिफजाह५ [[इ.स. १८५७]]-[[इ.स. १८६९]]
# फताह्जंग [[महबुबमहबूब अली खान]] असिफ जाह ६ [[इ.स. १८६९]]-[[इ.स. १९११]]
# फतजंग नवाब [[मीर ऊस्मानउस्मान अली खान]] असिफजाह७ [[इ.स. १९११]]-[[इ.स. १९४८]]
 
पहील्या निजामानंतर झालेल्या सत्ता साठमारीत इंग्रज उजवे ठरले.विवीध करारा अंतर्गत निजाम ब्रिटीश सत्तेचे पाइक ठरले.निजामास उपलब्ध केलेल्या तथाकथीत संरक्षण व सैन्याच्या अर्थीक मोबदला म्हणुन निजामा कडील काही प्रांत खास करून बेरार म्हणजे आताचे अमरावती प्रांत इंग्रजानी मिळवले. निजामशाहीत निजामांच्या आशिर्वादाने हिऱ्या मोत्यांचा व्यापार बहरास आला.निजाम २० शतकाच्या पुर्वार्धात जगातील सर्वांत मोठे धनिक ठरले.फार्सि व उर्दु भाषेस राजाश्रय मिळाला. सर्वसामान्य जनतेस मात्र ब्रिटीशांखालील जनतेस होते तेवढे पण अधिकार नव्हते.ब्रिटीशांनी केलेले सर्व काळे कायदे मात्र राबवले जात.