"त्र्यंबकेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
चित्र
ओळ ५:
 
== श्री त्र्यंबकेश्वर मंदिर (इतिहास)==
This is wrong wiki
 
दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे..
Line २८ ⟶ २७:
गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्यातील]] [[जव्हार]] येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.
 
<!--[[चित्र:पाहाणे गाव, त्र्यंबकेश्वर .|त्र्यंबकेश्वराजवळील पाहाणे या आदिवासी गावातील एक घर]]-->
या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः [[तांदूळ]] व [[नाचणी]] ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत असतात. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.