"चतुरंग बदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Male mallard3.jpg|thumb|right|मलार्ड बदक(नर)]]
[[File:Anas platyrhynchos MHNT.ZOO.2010.11.18.6.jpg|thumb| ''Anas platyrhynchos'']]
 
'''चतुरंग बदक''' अथवा नुसतेच चतुरंग. (''शास्त्रीय नाव - Anas platyrhynchos Linnaeus'') हे बहुधा सर्वात सुंदर [[बदक]] असावे. [[भारत|भारतात]] हे बदक मुख्यत्वे स्थलांतरित आहे. उत्तरी भारतातील पाणथळी जांगामध्ये हिवाळ्यात हे मोठया प्रमाणात स्थलांतर करून येते. या पक्ष्यांना [[युरोप|युरोपातील]] व [[सायबेरिया]]तील स्थानिक पक्षी मानण्यात येते.. भारतातील यांचा आढळ उत्तरी भारतापुरताच मर्यादित आहे. देशाच्या दक्षिणेकडे हा पक्षी नसल्यात जमा आहे.