"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कन्याकुमारी: माहिती टाकली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५९:
 
==[[कन्याकुमारी]]==
श्री रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. कन्याकुमारीतेव्हा मंदिराशेजारीत्यांनी एकासमुद्रात खडकावरउडी बसूनमारली त्यांनीआणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात ध्यानबसले केले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. [[अद्वैत वेदान्त]] विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले.<ref>मुजुमदार सत्येंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन आवृत्ती अकरावी, सन २००० </ref>
 
== शिकागोतील सर्वधर्मपरिषद ==