"आकाशकंदील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
भर
ओळ १:
[[File:Traditional Aakash Kandil, Diwali, Pune India 2013.jpg|thumb|दिवाळीतील आकाशकंदिल]]
'''आकाशकंदील''' हा [[दिवाळी]]सणाचा विशेष मानला जातो. या सणाला स्वत:च्या राहत्या घराबाहेर बाहेरच्या लोकांना दिसेल अशा उंच जागी व शक्यतोवर पूर्व दिशेस हा आकाशदिवा (आकाशकंदील) लावला जातो. हा आकाशकंदील पारंपरिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केला जातो. अलीकडील काळात आकर्षक प्लास्टिकचे वा कागदापासून बनवलेले आकाशकंदील विकत मिळतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/lekhaa-news/artistic-diwali-1157421/|शीर्षक=कलात्मक दिवाळी|last=सय्यद|first=झियाउदीन|date=५. ११. २०१५|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
[[भारत|भारतातील]] [[दीपावली]]प्रमाणेच [[चीन]] व [[जपान]]मध्येही वेगवेगळ्या प्रसंगांनुसार आकाशदिव्यांच्या वापराची प्रथा आहे.