"आकाशकंदील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४:
 
==धार्मिक महत्व==
[[कार्तिक महिना|कार्तिक महिन्या]]त [[सूर्यास्त|सूर्यास्ता]]च्या वेळेला घराच्या बाहेर आकाशदिवा लावावा असे हिंदू धर्मशास्त्र सांगते.घराच्या बाहेर अंगणात जमीन साररवून मध्यभागी यज्ञाला उपयोगी असे लाकूड मधोमध खड्डा खणून पुरावे.त्यावर आठ पाकळ्यांचे दिवायचेदिव्याचे तयार केलेले यंत्र टांगावे. या यंत्राच्या मधोमध दिवा लावावा. त्याच्या आठ पाकळ्यात आठ दिवे लावावेत आणि हा दिवा देवाला अर्पण करावा असे सांगितले आहे.
[[File:आकाशकंदिल.jpg|thumb|पारंपरिक आकाशकंदील]]