"आकाशकंदील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
No edit summary
ओळ १४:
६) वर्तुळाच्या मध्यभागी साजेसे नक्षीकाम काढून ते कापतात व त्याला आतील बाजूस पतंगाचा रंगीत कागद चिटकवतात.<br>
७) त्यानंतर ४ ही वर्तुळांची जोडणी करून घेतल्यावर, प्रत्येक वर्तुळाच्या २ पाकळ्या इतर एका वर्तुळाशी सामाईक असल्याचे दिसून येईल. ही जोडणी झाल्यावर आकाशकंदिलाचा मुख्य गोलाई असलेला ढाचा /त्रिमिती आकार तयार होईल.<br>
८) आकाशकंदिलाच्या वराच्या बाजूस कंदील टांगण्यासाठी दोरा आणि खालील बाजूस झिरमिळ्या चिकटवून किंवा अधिक कल्पकता वापरून हा आकाशकंदील सजवता येतो.<br>
 
 
 
== संदर्भ ==
[[वर्ग:दिवाळी]]