"आकाशकंदील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आवश्यक सुधारणा केली
No edit summary
ओळ १:
[[File:Traditional Aakash Kandil, Diwali, Pune India 2013.jpg|thumb|दिवाळीतील आकाशकंदिल]]
'''आकाशकंदील''' हा [[दिवाळी]]सणाचा विशेष मानला जातो. या सणाला स्वत:च्या राहत्या घराबाहेर बाहेरच्या लॊकांना दिसेल अशा उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदील) लावला जातो. हा आकाशकंदील पारंपरिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केला जातो. अलीकडील काळात आकर्षक प्लास्टिकचे वा कागदापासून बनवलेले आकाशकंदील विकत मिळतात.
 
[[File:आकाशकंदिल.jpg|thumb|पारंपरिक आकाशकंदील]]