"पोलाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 58.107.111.117 (चर्चा) यांनी केलेले बदल 2405:204:91A8:F94F:0:0:138B:68B0 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
[[File:The viaduct La Polvorilla, Salta Argentina.jpg|thumb|स्टील ब्रिज]]
'''पोलाद''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Steel'', ''स्टील'' ;) हा [[लोह]] व [[कार्बन]] यांपासून बनवला जाणारा मिश्रधातू आहे. त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते व कमी प्रमाणात कार्बन असतो. म्हणजेच लोह व कोळसा खाणींचे पोलाद उत्पादनात फार महत्त्व आहे. स्पाँज आयर्न हा घटक पोलादाच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
 
== प्रकार ==
* हलके पोलाद - ०.३ टक्केपर्यंत (तीन दशांश) पर्यंत कार्बन असलेल्या पोलादास मध्यम पोलाद म्हणतात.
Line ७ ⟶ १०:
 
== मिश्रधातू ==
पोलादाच्या मिश्रधातूंचा फायदा असा असतो की मूळ धातूपेक्षा वेगळे व चांगले गुणधर्म त्यात असतात. मँगेनीज धातू पोलाद निर्मिती प्रक्रियेत वापरून पोलादाचा कणखरपणा वाढवला जातो. त्याच प्रक्रियेत शिसे हा धातूही वापरला जातो.
लोखंडापेक्षा पोलाद अनेकपटीने मजबूत, कणखर असते. पोलादा मध्ये आणखी एक घटक मिळवून त्यापासून विशेष पोलाद बनवले जाते. उदा: पोलाद मध्ये क्रोमियम मिळवले तर त्यापासून स्टेनलेस स्टील पोलाद बनते. स्टेन - लेस म्हणजे डाग न पडणारे. स्वयंपाकाची भांडी बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच पोलादात [[निकेल]] , [[तांबे]], [[शिसे]], [[मँगेनीझ]], [[सिलिकॉन]] इत्यादी घटक पदार्थही मिळवून विशेष प्रकारचे पोलाद बनवले जाते. पोलाद वर [[जस्त|जस्ताचा]] मुलामा देऊन त्यापासून ग्लॅल्वनाईझ्ड पोलाद तयार होते.
 
मोटारी व मोटरसायकली बनवतांना ज्या घटकांना जास्त तन्यतेच्या धारणेची tensile strength ची गरज नसते पण मोजमापाबद्दलचा अचूकपणा महत्त्वाचा असतो त्या ठिकाणी शिसे मिश्रित पोलाद वापरतात. कारण याद्वारे यंत्रावर एकदा हे कटींग टूल लावले की त्या टूलची झीज व्हायच्या आत हजारो घटक बनविता येतात.
 
अश्या प्रकारचे एकूण ऐंशीवर धातू आज ज्ञात आहेत. याशिवाय अनेक मिश्र धातू आहेत. त्यात पोलादाला खूप महत्त्वाचे स्थान आहे.
[[चित्र:Steel wire rope.JPG|पोलादाची तार | thumb]]
 
== आर्थिक महत्त्व ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलाद" पासून हुडकले