"पोलाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:The viaduct La Polvorilla, Salta Argentina.jpg|thumb|स्टील ब्रिज]]
'''पोलाद''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Steel'', ''स्टील'' ;) हा [[लोह]] व [[कार्बन]] यांपासून बनवला जाणारा मिश्रधातू आहे. त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते व कमी प्रमाणात कार्बन असतो. म्हणजेच लोह व कोळसा खाणींचे पोलाद उत्पादनात फार महत्त्व आहे. स्पाँज आयर्न हा घटक पोलादाच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
 
== प्रकार ==
* हलके पोलाद - ०.३ टक्केपर्यंत (तीन दशांश) पर्यंत कार्बन असलेल्या पोलादास मध्यम पोलाद म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलाद" पासून हुडकले