"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०६:
'''भारत नावाचा अर्थ'''
 
'भा'म्हणजे तेज व 'रत'म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत.
 
{{संदर्भ हवा}}
ओळ ११५:
काहीच्या मते स्वायंभुव मनूची पत्‍नी शतरूपा ऊर्फ बार्हिष्मती यांचा पुत्र असलेल्या प्रियव्रताच्या सात मुलांपैकी एकाचे नांव अग्निध्र होते. अग्निध्राला वारसाहक्काने जंबूद्वीप नावाचा प्रदेश मिळाला. अग्निध्राचा मुलगा नाभि आणि त्याची पत्‍नी मेरुदेवी यांचा पुत्र ऋषभदेव होता. या ऋषभदेवामुळे जंबूद्वीपाला अजनाभवर्ष या नावाने ओळखले जाऊ लागले. ऋषभदेवाची पत्‍नी ही इंद्रकन्या जयंती होती व त्यांना भरत नावाचा मुलगा होता. हा ''जडभरत'' या नावाने ज्ञात आहे. त्या ऋषभपुत्र भरतामुळे अजनाभवर्ष नावाचा देश भारत या नावाने प्रसिद्ध झाला.
 
[[२६ जानेवारी]], [[इ.स. १९५०]] रोजी देशाची नवी राज्यघटना अंमलात आल्यानंतर देशाचे नाव अधिकृतपणे भारत अर्थात ''इंडिया'' (इंग्रजी: India) असे झाले. परम पूज्य महामानव भारत रत्न [[आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या अथक प्रयत्नातून २ वर्षे ११ महिने१७महिने १७ दिवसात भारताचे [[संविधान]] निर्माण झाले होते.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले