"प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२५२ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
प्रस्तावना
छो
(प्रस्तावना)
सर्व [[सजीव|सजीवांमधे]] आढळणारी '''प्रजनन''' ही एका जीवापासून नवीन [[जीव]] निर्माण होण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत जीवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत [[जनुकशास्त्र|जनुकीय द्रव्यांचे]] संक्रमण होते. त्यामुळे जीवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात. प्रजननाच्या हेतून विकसित झालेल्या व एकत्रितपणे काम करणार्‍या त्या जीवातील सर्व अवयवांची मिळून त्या जीवाची प्रजननसंस्था बनते. काही द्रव, संप्रेरके, फेरोमोन्स, इत्यादी निर्जीव पदार्थही या संस्थेत सहाय्यक म्हणून काम करतात.
 
प्रजनन प्रक्रिया आणि त्यासाठी विकसित झालेली प्रजननसंस्था मानवातही आढळते.
७९६

संपादने