"प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२२९ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
प्रस्तावना बदल
(प्रस्तावना बदल)
सर्व [[सजीव|सजीवांमधे]] आढळणारी '''प्रजनन''' ही एका जीवापासून नवीन [[जीव]] निर्माण होण्याची प्रक्रिया मानवातही आढळतेआहे. या प्रक्रियेत मानवाच्याजीवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत [[जनुकशास्त्र|जनुकीय द्रव्यांचे]] संक्रमण होते. त्यामुळे मानवाचेजीवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात. प्रजननाच्या हेतून विकसित होणार्‍या व एकत्रितपणे काम करणार्‍या त्या जीवातील सर्व अवयवांची मिळून मानवीत्या जीवाची प्रजननसंस्था बनते.
{{हा लेख|मानवी प्रजननसंस्था|[[प्रजनन]]}}
 
प्रजनन प्रक्रिया आणि त्यासाठी विकसित झालेली प्रजननसंस्था मानवातही आढळते.
सर्व [[सजीव|सजीवांमधे]] आढळणारी '''प्रजनन''' ही एका जीवापासून नवीन [[जीव]] निर्माण होण्याची प्रक्रिया मानवातही आढळते. या प्रक्रियेत मानवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत [[जनुकशास्त्र|जनुकीय द्रव्यांचे]] संक्रमण होते. त्यामुळे मानवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात. प्रजननाच्या हेतून विकसित होणार्‍या व एकत्रितपणे काम करणार्‍या सर्व अवयवांची मिळून मानवी प्रजननसंस्था बनते.
 
मानवात नर (पुरुष) व मादी (स्त्री) अशा भिन्नलिंगी व्यक्ती असतात आणि फक्त लैंगिक प्रकारानेच प्रजनन होते. मानवी वाढ व विकासातील [[पौगंडावस्था|पौगंडावस्थेत]] व्यक्तीचा पुरुष किंवा स्त्री म्हणून वेगवेगळ्या प्रकारे लैंगिक विकास होतो. त्यामधे लैंगिक प्रजननाला आवश्यक अवयवांचा पूर्ण विकास होऊन व्यक्ती तरुण पुरुष किंवा स्त्री म्हणून प्रजननक्षम होते. पुरुषाच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून पुरुष प्रजननंस्था बनते आणि स्त्रीच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून स्त्री प्रजननंस्था बनते.
 
===लैंगिक प्रजनन===
७९६

संपादने