"इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रास्ताविक नेटके केले.
संदर्भ
ओळ १:
'''इतिहास''' म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व [[अभ्यास]]. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = इति + ह +आस = हे असे घडले अशी सांगण्यात येते{{Sfn|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते.
 
 
ओळ १४:
४) भूतकाळ आणि भविष्यकाळ
 
 
== संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
 
== १. भारतीय संस्कृती कोश खंड पहिला ==
Line २९ ⟶ २८:
 
==आधुनिक व्याख्या==
हॅप्पाल्ड यांच्या मते 'इतिहास हा अनुभवांचा नंदादीप होय.' इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास असेही म्हणता येते. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो. या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो. इतिहास या विषयाचे आकलन करून घेताना प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या इतर घटकांची आवश्यक किमान माहिती व संस्कृतीचा सखोल अभ्यास असा दृष्टिकोन असावा लागतो.इतिहासातून माणूस नक्कीच काहीतरी शिकू शकतो.
== संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
 
==संदर्भसूची==
* {{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = https://dsalsrv04.uchicago.edu/cgi-bin/app/apte_query.py?qs=%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%83&searchhws=yes
| शीर्षक = आपटे ह्यांच्या ''दि प्रॅक्टिकल संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी'' ह्या कोशातील इतिहास ह्या शब्दाविषयीची नोद
| भाषा = संस्कृत-इंग्लिश
| लेखक =
| लेखकदुवा =
| आडनाव = आपटे
| पहिलेनाव = वामन शिवराम
| सहलेखक =
| संपादक =
| वर्ष = १९५७ ते १९५९
| महिना =
| दिनांक =
| फॉरमॅट = शिकागो विद्यापीठाच्या ''डिजिटल डिक्शनरीज ऑफ साउथ एशिया'' ह्या संकेतस्थळावर उपलब्ध संगणकीय प्रत
| आर्काइव्हदुवा =
| आर्काइव्हदिनांक =
| कृती =
| पृष्ठे =
| प्रकाशक = शिकागो विद्यापीठ
| अ‍ॅक्सेसवर्ष =
| अ‍ॅक्सेसमहिनादिनांक =
| अ‍ॅक्सेसदिनांकमहिना =
| अ‍ॅक्सेसदिनांक = ०२ ऑक्टेबर २०१८
| अवतरण =
}}
 
 
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/इतिहास" पासून हुडकले