"सॅनिटरी नॅपकीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र घातले
→‎पार्श्वभूमी: दुवा जोडला
ओळ ५:
 
==पार्श्वभूमी==
मासिक पाळीच्या काळात विशेषतः भारतातील[[भारत|भारता]]तील तसेच अन्यदेशातील महिला आणि मुली; होणा-या रजस्त्रावापासून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कपड्यांच्या घड्या वापरत असत. साड्यांच्या मोठ्या घड्या मासिक पाळीच्या काळात वापरणे, गरम पाण्यात त्या धुवून, वाळवून त्याच घड्या पुन्हा वापरणे असे याचे स्वरूप होते.तथापि अशा कापडी घड्या वापरल्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असे. १९ व्या शतकाच्या शेवटी आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात [[अमेरिका|अमेरिके]]ने यावर एक साधन शोधून काढायचे ठरवले.
 
== संदर्भ ==