"कांदेपात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:फक्त चित्र असलेली पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
टेक्स्ट टाकले.
ओळ २:
[[चित्र:Spring Onion.jpg|उजवे|350px|कांदेपात]]
{{विस्तार}}
'''कांदेपात''' म्हणजे पाने असलेला कोवळा कांदा. त्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच त्यास काढून खातात. कांद्याची पूर्ण वाढ झाल्यावर त्याची पाने पिवळी पडतात व वाळतात.त्यामुळे खाणे शक्य होत नाही.
 
कांदेपात अनेक पदार्थात वापरतात व खाद्यपदार्थाच्या सजावटीसाठीपण याचा वापर होतो. याची [[बेसन]] पेरून भाही करतात. कोणी त्यास झुणका म्हणतात.झुणका-भाकर हा पदार्थ प्रसिद्ध आहे.
 
[[वर्ग:पालेभाज्या]]
[[वर्ग:वनस्पती]]
[[वर्ग:फक्त चित्र असलेली पाने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कांदेपात" पासून हुडकले