"एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
.
ओळ १:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट पुस्तक
<!-- |चित्र = [[चित्र:Encyclopædia Britannica logo.jpg|100px]]
|नाव = एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका
|चित्र = {{चित्र|center|Spine of Americanized Encyclopaedia Britannica.jpg|49|Americanized Encyclopædia Britannica शीर्षक page.jpg|170|}}
|चित्र =
| चित्राची ओळ = New American edition of the ''Encylopædia Britannica'' (1899)
| लेखक = As of 2008, 4,411 named contributors
Line १२ ⟶ १३:
| media_type = As of 2008, 32 volumes ([[hardbound]])
| आयसबीयन = ISBN 1-59339-292-3
| ओ सी यल सी = 71783328-->
}}
[[चित्र:Americanized Encyclopædia Britannica शीर्षक page.jpg|thumb|right|250px|एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ज्ञानकोशाच्या इ.स. १८९९ सालातील आवृत्तीचे पहिले पान]]
 
'''एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] : ''Encyclopædia Britannica'' लॅटिन "ब्रिटिश ज्ञानकोश") हा [[एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, इन्कॉ.]] कंपनीतर्फे प्रकाशित केला जाणारा [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेतील]] सामान्य ज्ञानाचा प्रसिद्ध [[ज्ञानकोश]] आहे. सुमारे १०० पूर्णवेळ संपादकांमार्फत आणि ४,४०० हून अधिक योगदात्यांमार्फत हा ज्ञानकोश लिहिला आणि सतत अद्ययावत केला जातो. इंग्रजी ज्ञानकोशांपैकी सर्वाधिक विद्वत्तापूर्ण अशी त्याची ख्याती आहे.<ref>[http://www.thenews.com.pk/article-39870-Encyclopedia-Britannica-goes-digital-after-244-years- Encyclopedia Britannica goes digital after 244 years]. The News (2012-03-15). Retrieved 17 March 2012.</ref>
 
अजूनही प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी ज्ञानकोशांपैकी "ब्रिटानिका" सर्वांत जुना आहे. इ.स. १७६८ ते १७७१ या काळात [[स्कॉटलंड]]मधील [[एडिंबर्ग]] इथे तीन खंडांमध्ये सर्वप्रथम तो प्रकाशित झाला. दुसर्‍या आवृत्तीत खंडांची संख्या १० झाली; चौथ्या आवृत्तीपर्यंत (१८०१-१८०९) तो २० खंडांचा झाला होता. वाढत्या ख्यातीसोबत या ज्ञानकोशाला प्रसिद्ध विद्वानांचे योगदान मिळविता आले. नववी आवृत्ती (१८७५-१८८९) आणि अकरावी आवृत्ती (१९११) हे ज्ञानकोश विद्वत्ता आणि साहित्यिक शैलीबाबत मैलाचे दगड मानले जातात.१९३३ मध्ये "ब्रिटानिका"ने "सततच्या पुनरावलोकना"चा निर्णय घेतला. मार्च २०१२ मध्ये एन्साय्क्लोपीडिया ब्रिटानिका, इन्कॉ.ने जाहीर केले की, यापुढे ते छापील आवृत्त्या प्रसिद्ध न करता ऑनलाईन स्वरूपावर लक्ष केंद्रित करणार आहेत. बत्तीस खंडांमध्ये प्रसिद्ध झालेली २०१० ची आवृत्ती ब्रिटिश ज्ञानकोशाची अखेरची छापील आवृत्ती ठरली.<ref name=NYT-stop>{{स्रोत बातमी |last=Bosman |first=Julie |शीर्षक=After 244 Years, Encyclopædia Britannica Stops the Presses |url=http://mediadecoder.blogs.nytimes.com/2012/03/13/after-244-years-encyclopaedia-britannica-stops-the-presses |date=13 March 2012 |work=The New York Times|author=Julie Bosman|accessdate=13 March 2012}}</ref>
[[चित्र:Americanized Encyclopædia Britannica शीर्षकtitle page.jpg|thumb|right|250px|एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ज्ञानकोशाच्या इ.स. १८९९ सालातील आवृत्तीचे पहिले पान]]
[[चित्र:Spine of Americanized Encyclopaedia Britannica.jpg|100px|right]]
 
==संदर्भ व नोंदी==