"दिनकरराव जवळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
 
==वैचारीक साहित्य==
त्यांनी देशाचे दुश्मन नावाचे पुस्तक (इ.स.१९२५ ) लिहिले.<ref>http://www.scribd.com/doc/26464206/Deshache-Dushman-by-Satyashodhak-Dinkarrao-Javalkar</ref> सवाल १ ला, सवाल २रा, मर्द हो नाके कापुन घ्या, १९५० सालची ब्राह्मण परिषद , शेतकर्‍याचे हिंदुस्थान, क्रांतीचे रणशिंग , शिवस्मारक पुराण .
 
देशाचे दुश्मन नावाचे पुस्तक बद्दल ल. ब. भोपटकर वकील यांनी जिल्हाधिका-याकडे फिर्याद केली. प्रकाशक केशवराव जेधे आणि प्रस्तावना-लेखक बागडे वकील या तिघांना ताबडतोब पकड- वॉरंटाने कैद करून त्यांची येरवडा जेलमध्ये झटपट रवानगीही झाली.तिघाही आरोपींना शिक्षा झाल्या. त्यावर अपील झाले. अपील चालवण्यासाठी [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. आंबेडकर]] धावून आले. त्यांनी आरोपींची बाजू लढवली आणि तिघाजणांची निर्दोषी सुटका केली.