"स्वामी रामानंद तीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
→‎हैदराबाद मुक्तिसंग्राम: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३२:
‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, [[बाबासाहेब परांजपे]]. [[गोविंदभाई श्रॉफ]] हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.<br>
 
तत्कालीन गृहमंत्री [[सरदार वल्लभभाई पटेल]] यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. [[हैदराबाद संस्थान]] १७ सप्टेंबर १९७४१९४८ रोजी भारतात विलीन झाले.
 
लोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकांत [[गुलबर्गा]] व [[औरंगाबाद]] येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते. १९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले.