"राग बागेश्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
117.195.21.12 (चर्चा)यांची आवृत्ती 1629927 परतवली. प्रताधिकार भंग करणारा दुवा काढला
खूणपताका: उलटविले
माहिती लिहिली.
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
 
* थाट
 
हा काफी थाटाचा राग आहे.
 
* स्वर
 
या रागात गंधार (ग) आणि निषाद (नि) कोमल आहेत. या रागात पंचम (प) वर्ज्य आहे.
 
* आरोह
 
नि॒ सा ग॒ म, ध नि॒ सां
 
* अवरोह
 
सां नि॒ ध, म ग॒ रे सा
 
* वादी आणि संवादी
 
या रागाचा वादी स्वर मध्यम (म) असून संवादी स्वर षड्ज (सा) आहे.
 
* पकड
 
ध नि सा,म ध नि ध ग॒ म म प, ध,ग म रे सा।
 
* जवळचे राग
 
== संदर्भ ==
१. राग-बोध (प्रथम भाग). बा. र. देवधर.
 
{{विस्तार}}