"पाली, रायगड जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२७९ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
आशय जोडलला
छो (संदेश हिवाळे ने लेख पाली वरुन पाली (गांव) ला हलविला)
(आशय जोडलला)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
}}
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250 px|इवलेसे|बल्लाळेश्वराचे मंदिर]]
'''पाली''' हे [[महाराष्ट्र]]ाच्या [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] एक गाव आहे. [[सरसगड]]च्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य लाभलेले पाली हे [[अष्टविनायक]]ांपैकी एक असलेल्या [[बल्लाळेश्वर (पाली)|बल्लाळेश्वर]] गणपतीचे स्थान आहे. मंदिरातील प्रचंड घंटा [[चिमाजी अप्पा|चिमाजीअप्पांनी]] अर्पण केली आहे. पाली हे सुधागड ह्या तालुक्याचे ठिकाण आहे ह्याच्या जवळच उन्हेरे म्हणून गाव आहे तिथे गरम पाण्याचे झरे आहेत
 
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]

संपादने