"वीणा चिटको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
en to mr
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
No edit summary
ओळ १:
'''वीणा चिटको''' ([[१४ ऑगस्ट]], [[इ.स. १९३५]] - [[१९ सप्टेंबर]], [[इ.स. २०१५]]) या [[मास्तर कृष्णराव]] यांच्या कन्या असून स्वत: लेखिका, कवयित्री, गीतकार आणि संगीत दिग्‍दर्शक होत्या.
 
नाट्यसृष्टीत अनेक वर्षे परिपक्व चालीने भारदस्त स्वररचना करणार्‍या संगीतकलानिधीसंगीतकलानिधि मास्टर कृष्णराव (उर्फ मास्तर कृष्णराव) फुलंब्रीकर यांची मुलगी म्हणून वीणा चिटको यांचे प्रभात स्टुडिओ व नंतर राजकमल स्टुडिओमध्ये येणे-जाणे होते. प्रभात स्टुडिओतल्या कोरस विभागात वीणा चिटको यांना लहानपणी गायला मिळत असे. मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेल्या बुद्ध वंदना मधील कोरसमध्ये देखीलकोरसमध्येदेखील त्या गायल्या आहेत.
 
केवळ भारतातच नव्हे; तर परदेशात जाऊनही त्यांनी संगीताचे कार्यक्रम केले होते. त्यांनी सतार वादनाचेसुद्धा प्रशिक्षण घेतले होते. त्या मराठी भावगीतांच्या पहिल्या स्त्री-संगीतकार होत्या. एचएमव्हीच्यादेखीलएचएमव्हीच्या त्या भावगीत प्रकारातील पहिल्या स्त्री-संगीतकार होत्या म्हणून एचएमव्ही नेएचएमव्हीने त्यांचा जाहीर सन्मान केला होता.

वीणा त्यांचेचिटको मॅट्रिकयांचे पूर्वाश्रमीचे नाव प्रभावती (उर्फ प्रभा) फुलंब्रीकर असे होते. त्यांचे पर्यंतचेमॅट्रिकपर्यंतचे शालेय शिक्षण पुणे येथील भावे स्कुलमध्ये झाले तर पुणे भारत गायन समाज येथून त्यांनी 'संगीत विशारद' ही हिंदुस्थानी शास्त्रीय गायन विभागातील पदवी संपादन केली.
 
वीणा चिटको यांचे अनेक मासिके व वृत्तपत्रे यांमध्ये ललित लेख व मास्टर कृष्णराव यांच्यावरील स्मृति लेख प्रसिद्ध झालेले आहेत.