Content deleted Content added
→‎चर्चा पाने: नारसिकर याना जवाब
ओळ १६:
सांगकाम्या चालवितांना त्यावर नीट लक्ष असू द्यावे. तो कोठेही विनाकारण गोंधळ घालणार नाही याची खबरदारी घ्यावी.जर एखादी चूक झालीच तर, ती ताबडतोब दुरुस्त करावी. मी उल्लेखनीयता साच्याबद्द्लचे अनावश्यक वाटलेले काही बदल नुकतेच उलटविले आहेत.माहितीसाठी.--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] , [[सदस्य चर्चा:V.narsikar|(चर्चा)]] ०९:५५, १७ सप्टेंबर २०१८ (IST)
:{{साद|V.narsikar}} जर आपण पाहिले असेल तर [[उमा आनंद चक्रवर्ती]] या लेखात Mahitgar [[माया बऱ्हाणपूरकर]] या लेखात sureshkhole यांनी साचे जोडले आहेत. Tivenbot किव्हा tiven2240 यांनी एकही उल्लेखनीयता साचे नवीन लेखात जोडले नाही फक्त पाहिला चर्चानुसार साचा चर्चापानावर हलवले नंतर नवीन साचा बनवून लेखात जोडले आहेत. नरसिकरजी आपण कृपया पानाचे इतिहास पाहून बागवे सर्व स्पष्ट आहेत. माझे बॉट द्वारे जास्त काही चूक झालेली दिसत नाही. आणि जर सापडले तर आपण उलटवू शकता कारण बॉट द्वारे एका वेळी १३०+ साचा पानात जोडले आहेत परंतु चूक होण्याची शक्यता कमी आहे. एकदा पहावे --[[सदस्य:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]] '''[[विकिपीडिया:प्रचालक|(A)]]''' <sup>[[सदस्य चर्चा:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> १०:३५, १७ सप्टेंबर २०१८ (IST)
 
::हे अशा प्रकारचे तपास, वादविवाद, संघर्ष, अनावश्यक चर्चा यातच बहुमुल्य वेळ खर्ची पडत आहे व येथे विकिवर भरीव संपादनांची काहीच भर पडत नाही.येथील सर्व लेखांमध्ये बिलकुल १००% योग्य तपास करणे कोणासही शक्य नाही असे माझे मत आहे.हे बघुन बघुन डोळे खराब व्हायची वेळ आता आली आहे.हा विकि म्हणजे केवळ '''कोर्टकचेरी''' झाला आहे हे खेदने नमूद करावेसे वाटते.हे सर्व कशासाठी सुरू आहे हे कोणी मला सांगेल काय? माझे यासाठी केलेले सर्व प्रयत्न विफल होत आहेत. असेही वाटत आहे कि, ते प्रयत्न कदाचित योग्य मार्गाने अथवा प्रामाणिक नसावेत. किंबहुना, त्यास प्रामाणिक प्रतिसाद मिळत नसेल हेही एक कारण आहे. --[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] , [[सदस्य चर्चा:V.narsikar|(चर्चा)]] ११:१७, १७ सप्टेंबर २०१८ (IST)