"लेणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलेली गोष्ट अशी की, पुरातन काली बौद्ध भिक्खु हे धम्म प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धम्मप्रसारार्थ फिरणार्‍या भिक्खुंची ध्यानधारणेची सोय सहज व्हावी ह्यासाठी अशी लेणी खोदून घेतली. अशी लेणी [[लेण्याद्री]], [[जुन्नर]] परिसर, [[कार्ले]], [[भाजे]], [[नाशिक]] येथे पाहण्यास मिळतात. बहुतेक प्रत्येक लेण्यात, ते लेणे ज्याने खोदविले त्याच्या नावाचा उल्लेख सापडतो.
 
सबंध भारतात आज माहिती असलेली सुमारे एक हजार लेणी असून त्यापैकी शंभर लेणी ही ब्राह्मणी म्हणजे वैदिकहिंदू व [[जैन धर्म|जैन]] आहेत. उरलेली ९०० ही बौद्धांची आहेत असे मानले जाते. [[सातवाहन]] काल व त्यानंतर परदेशी व्यापार्‍यांशी होणार्‍या व्यापारामुळे आलेली भरभराट ही या लेण्यांच्या निर्मितीला मदत करणारी ठरली असे मानले जाते.
कोकणात दापोली जवळ पन्हाळकाझी लेणी आहेत
 
ओळ २४:
१) '''ऐहिक लेणी''' - [[नाणेघाट|नाणेघाटात]] [[सातवाहन|सातवाहनांचे]] [[देवकुळ]] म्हणजे [[कीर्तिमंदिर]] - पूर्वजांच्या प्रतिमांचे मंदिर. हे एकमेव लेणे ऐहिक लेणे म्हणून ज्ञात आहे.
 
२) '''धार्मिक लेणी''' - [[बौद्ध]], [[जैन]], [[हिंदू]] (ब्राह्मणी)
 
== हेही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लेणे" पासून हुडकले