Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२८:
 
::सुरेश खोलेंना तडीपार करण्याच्या {{साद|Tiven2240}} यांचा निर्णय योग्य आहे. आपल्याला सर्वांना घेऊन सर्वांच्या सहकार्यानेच काम करायचे असते, मला काही सदस्य स्वतःला इतरांपेक्षा जास्त प्रशिक्षित किंवा अधिक जानते समजू लागतात आणि याने इतरांत कायम त्रुटी शोधण्याच्या वृत्ती चालू राहतात. यामुळे बाकींच्या सदस्यांना नाहक परेशान व्हावे लागते. आणि हेच खोलेंनी बहुतांश वेळा केलेले आहे. त्यांनी नवीन, जून, सक्रीय व प्रचालक या सर्वांवरच टिका केलेल्या आहेत. वारंवार सूचना देऊनही त्यांनी स्वतःत बदल केला नाही अगर स्वतःची उद्धट भाषा वा मी(खरा)पणाची वृत्ती सोडली नाही, त्यामुळे त्यांनी तडीपार करणे आवश्यक होऊन बसले होते. करायची झालीच तर खोलेंच्या चूकांची मोठीच यादी तयार होईल. ''पण प्रचालक म्हणून काम करताना संबंधित व्यक्तीने योग्य भाषा वापरणे आणि अन्य संपादकांनी केलेली एखादी कृती का केली आहे याची कारणमीमांसा जाणून घेणे मला आवश्यक वाटते.'' या {{साद|आर्या जोशी}} यांच्या विधानावर मला ऐवढेच सांगावे वाटते की, आपण सक्रीय सदस्या आहात, खोलेंनी केलेल्या चूका अनेक सदस्यांनी व प्रचालकांनी सुद्धा सतत त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत, व त्यांना तडीपार करण्याच्या सूचनांही अनेकदा देण्यात आल्या तथापि त्यांनी आपली नेहमीच पद्धत सुरु ठेवली आणि आज त्यांच्यावर (योग्य) कारवाई झाली. म्हणून टायवीन यांनी "खोलेंनी केलेल्या वाईट कृतींची कारणमीमांसा जाणून घेतली नाही/नसावी" असा टायवीन यांच्यावर आरोप करू नका अगर तसे समजू नका, विनंती. खोलेंना तडीपार करण्याचा निर्णय मराठी विकिसमुदायासाठी नक्कीच योग्य आहे, धन्यवाद. --[[User:संदेश हिवाळे|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:संदेश हिवाळे|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> २१:२९, १४ सप्टेंबर २०१८ (IST)
 
:नोंद घेतली. थोडा विचार करुन उत्तर देत आहे.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०५:५२, १५ सप्टेंबर २०१८ (IST)