"मयूरासन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Adding category for maintenance
छो Bot: उल्लेखनीयता साचा जोडला
ओळ १:
{{लेख उल्लेखनीयता
}}
{{गल्लत|मयूरासन (योगासन)}}
'''मयूरासन''' किंवा '''मयूर सिंहासन''' ([[फारसी भाषा|फारसी]]:تخت طاووس; ''तख्त-ए तावुस'') हे [[मुघल सम्राट|मुघल सम्राटांचे]] सिंहासन होते. [[शाहजहान]]ने तयार करविलेल्या या आसनात मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, हिरे, मोती, माणिक व इतर अनेक मौल्यवान जवाहिरे वापरलेली होती. मुघल दरबाराच्या दिवाण ए खासमध्ये असलेले हे आसन दोन तेव्हाच्या कोटी रुपये किंमतीच्या सामानातून तयार केले गेले होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/मयूरासन" पासून हुडकले