"फ्रीडरिश एंजेल्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

R
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
R
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''फ्रीडरीश एंजेल्स''' ([[नोव्हेंबर २८]], [[इ.स. १८२०]] - [[ऑगस्ट ५]], [[इ.स. १८९५]]) हा [[जर्मनी|जर्मन]] समाजशास्त्रज्ञ, लेखक आणि तत्त्वज्ञ होता. याला [[कार्ल मार्क्स]]च्या बरोबरीने [[मार्क्सवाद|मार्क्सवादाचा]] जनक मानले जाते. याने १८४५मध्ये ''इंग्लंडमधील कष्टकऱ्यांची स्थिती'' हा ग्रंथ लिहिला तर १८४८ मध्ये याने [[कार्ल मार्क्स]] बरोबर संयुक्तपणे [[समाजवादाचा जाहिरनामा]] ही प्रसिद्ध पुस्तिका १८४८ साली प्रकाशित केली. त्यानंतर एंजेल्सने मार्क्सला [[दास कापिताल]] हा ग्रंथ लिहिण्यास आर्थिक मदत केली.
 
[[वर्ग:साम्यवाद]]
१०

संपादने