"युनिव्हर्सिटी ऑफ बॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Red--
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Redd--
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १४:
'''बॉन विद्यापीठ''' [[जर्मनी]]तील [[बॉन]] शहरातील विद्यापीठ आहे. येथे स्नातक, अनुस्नातक आणि विद्यावाचस्पती अभ्यासक्रम उपलब्ध असून ५४४ प्राध्यापक अंदाजे ३५,००० विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. बॉन विद्यापीठाच्या ग्रंथालयात ५०,००,००० पेक्षा अधिक पुस्तके आहेत.
 
या विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांत मिळून सात [[नोबेल पारितोषिक|नोबेल पारितोषिके]], तीन फील्ड्स मेडल विजेते, बारा गॉटफ्रीड विल्हेल्म लाइब्नित्स पुरस्कार विजेते समाविष्ट आहेत. फ्रीडरिक नित्ची, [[पोप बेनेडिक्ट सोळावा]], [[सॅक्स-कोबर्ग-गोथाचा आल्बर्ट|राजकुमार आल्बर्ट]], [[कार्ल मार्क्स]], [[कॉनराड आडेनोउअर]], [[हाइनरिक एडुआर्ड हाइन]], [[फ्रीडरिक तिसरा, जर्मनी|फ्रीडरिक तिसरा]], [[जोझेफ शुंपेटर]] यांनी या विद्यापीठात शिक्षण घेतले.
 
या विद्यापीठाची स्थापना [[१८ ऑक्टोबर]], [[इ.स. १८१८]] रोजी [[प्रशिया]]चा राजा [[फ्रीडरीश विल्हेम तिसरा|फ्रीडरीश विल्हेम तिसऱ्याने]] केली.