"युनिव्हर्सिटी ऑफ बॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
Ramesh8888 (चर्चा | योगदान) Wikipedyacha Redd hatao abhyan खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १४:
'''बॉन विद्यापीठ''' [[जर्मनी]]तील [[बॉन]] शहरातील विद्यापीठ आहे. येथे स्नातक, अनुस्नातक आणि विद्यावाचस्पती अभ्यासक्रम उपलब्ध असून ५४४ प्राध्यापक अंदाजे ३५,००० विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. बॉन विद्यापीठाच्या ग्रंथालयात ५०,००,००० पेक्षा अधिक पुस्तके आहेत.
या विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांत मिळून सात [[नोबेल पारितोषिक|नोबेल पारितोषिके]], तीन [[फील्ड्स मेडल]] विजेते, बारा [[गॉटफ्रीड विल्हेल्म लाइब्नित्स पुरस्कार]] विजेते समाविष्ट आहेत.
या विद्यापीठाची स्थापना [[१८ ऑक्टोबर]], [[इ.स. १८१८]] रोजी [[प्रशिया]]चा राजा [[फ्रीडरीश विल्हेम तिसरा|फ्रीडरीश विल्हेम तिसऱ्याने]] केली.
|