"दिलीपराज प्रकाशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎पुरस्कार यादी: संदर्भ हवा साचा लावला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २:
 
== पुरस्कार यादी ==
दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. मिळालेले काही महत्त्वाचे पुरस्कार{{संदर्भ हवा}}
#मा. राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिलीपराज प्रकाशनाला जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार रु. २५,०००, प्रशस्तिपत्रक आणि सुवर्णकमळ. (नोव्हें. २००२){{संदर्भ हवा}}
#सौ. मधुमिता बर्वे यांना फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स (एफ. आय. पी.) कडून ‘सर्वोत्कृष्ट प्रकाशिका’ म्हणून भारताचे माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते पुरस्कार (१९९९).{{संदर्भ हवा}}
#आजपर्यंत ११८ हून अधिक पुस्तकांना राज्य पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#Directorate of film Festivals - Best Book of cinema Award for Publisher (Moulik Marathi chitrageete) 4 National Film Award.{{संदर्भ हवा}}
#अ‍ॅड. अविनाश चाफेकर यांच्या ‘श्रीमद्भगवत गीतेची प्रस्थानत्रयी’ या ग्रंथांस महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्पेâ देण्यात येणारा वैâ. सोनोपंत दांडेकर पुरस्कार प्राप्त झाला. (जुलै २०१८)
#विलास मोरे यांच्या ‘संगणकाची गाणी’ या बालकवितासंग्रहास शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन, जळगाव यांच्यातर्पेâ ‘तापी-पूर्णा’ राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.{{संदर्भ हवा}}
#श्रीमती वासंतीबाई गंगाधर गाडगीळ न्यास-पुरस्कृत वै. मिलिंद गाडगीळ स्मृतिप्रित्यर्थ बालवाङ्मय पुरस्कार एकनाथ आव्हाड लिखित ‘आनंदाची बाग’ या पुस्तकाला देण्यात आला.{{संदर्भ हवा}}
#अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१७ शिशुसाहित्य - पुरस्कार गिरिजा कीर यांच्या ‘गमती-जमतीच्या गोष्टी’ या पुस्तकाला प्राप्त.{{संदर्भ हवा}}
#महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कृत ‘पुष्पा पुसाळकर पुरस्कार २०१७’ श्री. राजीव बर्वे यांच्या ‘मन:स्पर्श’ या कवितासंग्रहास प्राप्त.{{संदर्भ हवा}}
#अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१७  बालसाहित्य - प्रथम पुरस्कार म. वि. कोल्हटकर यांच्या ‘पाखरांची भाषा’ या पुस्तकाला प्राप्त.{{संदर्भ हवा}}
#अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१७  बालसाहित्य - पुरस्कार एकनाथ आव्हाड यांच्या ‘एकदा काय झालं’ या पुस्तकाला प्राप्त.
#श्रीपाद कुलकर्णी यांच्या ‘कुणाचं असं अन् कुणाचं तसं’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद यांचा             बालसाहित्य पुरस्कार प्राप्त.{{संदर्भ हवा}}
#अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१६ ललित साहित्य - प्रथम पुरस्कार राजीव बर्वे यांच्या ‘मन:स्पर्श’ या पुस्तकाला प्राप्त.
#धर्मराज निमसरकर यांच्या ‘अंतहीन’ या पुस्तकाला श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा यांचा वैâ. दाजी टोपले कथासंग्रह पुरस्कार प्राप्त. (२०१५){{संदर्भ हवा}}
#म. वि. कोल्हटकर यांच्या ‘हळू गळू, पळू गळू व इतर कथा’ या पुस्तकाला आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी  यांचा पार्वतीबाई शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृतीचा पुरस्कार प्राप्त.{{संदर्भ हवा}}
#अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्पेâ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१५ शिशुसाहित्य प्रथम पुरस्कार गिरिजा कीर यांच्या ‘शहाणुल्या गोष्टी’ या पुस्तकाला प्राप्त.{{संदर्भ हवा}}
#अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार २०१५ बालसाहित्य प्रथम पुरस्कार आबा महाजन यांच्या ‘हिप हिप हुर्रेऽऽ’ या पुस्तकाला प्राप्त. {{संदर्भ हवा}}
#लेखक आबा महाजन यांच्या ‘टांगाटोली’ या पुस्तकाला जळगाव येथील ‘दलुभाऊ जैन वाङ्मय पुरस्कार’{{संदर्भ हवा}}
#लेखक आबा महाजन यांच्या ‘टांगाटोली’ या पुस्तकाला नाशिक येथील ‘वाङ्मयसेवा पुरस्कार'
#लेखक आबा महाजन यांच्या ‘लई मज्जा रे’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘भा. रा. तांबे पुरस्कार’{{संदर्भ हवा}}
#लेखक शरणकुमार लिंबाळे  यांच्या ‘झुंड’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘वि. स. खांडेकर’ पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#कवयित्री संगीता बर्वे यांच्या ‘खारूताई आणि सावलीबाई ’ या कविता- संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा ‘भा. रा. तांबे’ पुरस्कार. {{संदर्भ हवा}}
#डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या ‘शेतीपूरक उद्योग’ या पुस्तकाला राज्य शासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त.{{संदर्भ हवा}}
#सदानंद सिनगारे यांच्या ‘संधिकाली या अशा’ या पुस्तकाला राज्य शासनाचा माधवराव बागल पुरस्कार प्राप्त.{{संदर्भ हवा}}
#लेखक हेमंत जोगदेव यांच्या ‘असे आहे ऑलिम्पिक’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘यदुनाथ थत्ते’ पुरस्कार. {{संदर्भ हवा}}
#लेखिका डॉ. प्राची साठे यांच्या ‘जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवरून’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘र. धों. कर्वे’ पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखक रामचंद्र नलावडे यांना सन २०१४ या वर्षीचा भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्राप्त. (डिसेंबर १५){{संदर्भ हवा}}
#लेखक सी. पं. खेर यांच्या ‘आर्थिक सुधारणांचे नवे पर्व’ या ग्रंथाला अर्थशास्त्र/राज्यशास्त्र या वाङ्मयप्रकारातील दहा हजार रुपयांचा पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखक रघुवीर साखवळकर यांच्या ‘घर हीच प्रयोगशाळा’ या पुस्तकाला बाल-कुमार संमेलनाचा पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखक रघुवीर साखवळकर यांच्या ‘मी आहे चौरस आहार’ या पुस्तकाला उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखिका सौ. सरिता वैद्य यांच्या ‘अफलातून बंड्या प्रधान’ या पुस्तकाला उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखक रमेश सहस्रबुद्धे यांच्या ‘चंद्र असा जिंकला’ या पुस्तकाला उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या ‘यशच्या कल्पक कथा’ या पुस्तकाला ‘दयार्णव कोपर्डेकर किशोरकथा’ पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखक निरंजन घाटे यांच्या ‘निसर्गयात्रा’ या पुस्तकाला श्री. बा. रानडे विज्ञान पुरस्कार.
#लेखक ना. द. जोशी यांच्या ‘निसर्गपुत्र’ या पुस्तकाला पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर वाङ्मय पुरस्कार, रोख रु. २,०००, सन्मानचिन्ह व पत्र.{{संदर्भ हवा}}
#लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘हिंदू’ या पुस्तकाला राज्य पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखक हेमंत जोगदेव यांच्या ‘ऑलिंपिकमधील अ‍ॅथलेटिक्स’ या पुस्तकाला शाहूमहाराज पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखक कॅ. राजा लिमये यांच्या ‘आपल्या सेनादलातील महावीर’ या पुस्तकाला सानेगुरुजी पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखक प्रा. अनिल सोनार यांच्या ‘कविता : कच्ची, सच्ची आणि लुच्ची’ या पुस्तकाला नागपूर येथील ‘समाज प्रबोधन प्रतिष्ठानचा उत्कृष्ट समीक्षेचा राज्यस्तरीय पुरस्कार.’{{संदर्भ हवा}}
#लेखक श्री. विलास कांतिलाल मोरे यांच्या ‘चैत्र पालवी’ या कवितासंग्रहाला राज्यस्तरीय बोलीभाषा साहित्य संमेलनात मानाचा पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखक राम मोहिते यांच्या ‘चालता बोलता’ या पुस्तकाला ‘तुका म्हणे’ पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखक राम मोहिते यांच्या ‘चालता बोलता’ या पुस्तकाला ‘खानदेश-कन्या स्मिता पाटील साहित्यसेवा पुरस्कार.’{{संदर्भ हवा}}
#दिलीपराज प्रकाशनाला लेखक राम मोहिते यांच्या ‘चालता बोलता’ या पुस्तकासाठी अखिल भारतीय मराठी साहित्यप्रकार २ साठीचे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे प्रशस्तिपत्र.{{संदर्भ हवा}}
#लेखक प्रा. देवेंद्र पुनसे यांच्या ‘पांढरं सोनं’ या पुस्तकाला ‘तिफन’ पुरस्कार. २१,००० रुपये रोख, तिफन प्रतिकृती, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल व श्रीफळ.{{संदर्भ हवा}}
#लेखिका गिरिजा मुरगोडी यांच्या ‘अंतर्मुख’ या पुस्तकाला ‘गोमंतक मराठी अकादमी’तर्पेâ पुरस्कार, ५,००० रु. रोख.{{संदर्भ हवा}}
#लेखक डॉ. प. म. आलेगावकर यांच्या ‘शोध अलौकिक विचारांचा- नवनिर्मितीचा’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट वाङ्मय’ पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखक शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘उपल्या’ या कादंबरीच्या हिंदी अनुवादाला भारत सरकारच्या मानव संशोधन विकास मंत्रालयाकडून १,००,००० रुपयांचा राष्ट्रीय पुरस्कार.{{संदर्भ हवा}}
#लेखिका गिरिजा कीर यांच्या ‘नक्षत्रवेल’ या पुस्तकाला ‘आनंद’ पुरस्कार, २,००० रु. रोख व स्मृतिचिन्ह.{{संदर्भ हवा}}
#लेखिका गिरिजा कीर यांच्या ‘तू सावित्री हो’ या पुस्तकाला  ‘स्व. सौ. शशिकला आगाशे स्मृती बालवाङ्मय पुरस्कार’{{संदर्भ हवा}}
#लेखक कॅ. राजा लिमये यांच्या पुस्तकाला ‘विशेष गौरव’ पुरस्कार, ५,००० रु. रोख, शाल व श्रीफळ.{{संदर्भ हवा}}
#लेखिका डॉ.अश्विनी धोंगडे यांचे ‘संदर्भ स्त्री-पुरुष’ हे पुस्तक २००८-२००९ च्या द्वितीय वर्ष कला आणि एम. ए. मराठी भाग-१ तसेच संदर्भग्रंथ म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी नेमण्यात आले.{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:मराठी साहित्य]]