"बाळाजी बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
टंकनदोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
| चित्र_शीर्षक = नानासाहेब पेशवे
| राजध्वज_चित्र = Flag_of_the_Maratha_Empire.svg
| राजध्वज_चित्र_शीर्षक = मराठीमराठा साम्राज्य
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
ओळ ३९:
|}}
'''बाळाजी बाजीराव''' ऊर्फ '''नानासाहेब पेशवे''' हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] पेशवे बनले. त्यांच्याच काळात [[मराठा साम्राज्य|मराठा साम्र्याज्याने]] यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी [[पुणे]] शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांना २५ जुन १७४० रोजी [[छत्रपती शाहूराजे भोसले|छत्रपती शाहू महाराजांनी]] पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याने]] बाळसे धरले. मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण इ.स. १७६० च्या आसपास [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्य]] ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकत होती.
परंतु १७६१ च्या [[पानिपतची तिसरी लढाई|तिसऱ्या पानिपत युद्धात]] मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्याने २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 
== कामगिरी ==