"ताज महाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
विशेषणे वगळली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३७:
}}
 
'''ताजमहाल''' हे [[भारत|भारतातील]] [[आग्रा]] नगरात [[यमुना]]<nowiki/>नदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. मुघल बादशाह [[शाहजहान]] याने त्याच्या [[मुमताज महल|मुमताज]] महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृती प्रीत्यर्थ हे सुंदर शुभ्र संगमरवरात स्मारक उभारले. ताज महालाचे बांधकाम [[इ.स. १६५३]] मध्ये पूर्ण झाले. उस्ताद अहमद लाहौरी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २०,००० कामगारांनी हे बांधकाम पूर्ण केले. ताज महाल ही वास्तू मुघल स्थापत्यशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. [[युनेस्को|युनेस्कोने]]<nowiki/>ताज महाल या वास्तूला [[इ.स. १९८३]] मध्ये [[जागतिक वारसा स्थळ]] म्हणून घोषित केले गेले. प्रतिवर्षी सुमारे तीस लक्ष (३०,००,०००) पर्यटक ताज महालाला भेट देतात !
 
==चित्रदालन==
"https://mr.wikipedia.org/wiki/ताज_महाल" पासून हुडकले