"शिकारी- संचयी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
'''शिकारी-संचयी''' मनुष्य हा त्या समाजातील मनुष आहे जिथे बहुतेक किव्वा पूर्ण अन्न धाड घालुन मिळवीण्यात येते. हे क्रुषी समाजांपासुन वेगळे आहेत, जे घरगुती व पाळीव जणावरांवर निर्भर असतात्असतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7yCpBRAY22UC&printsec=frontcover#v=onepage&q&f=false|title=Hunter-Gatherers: An Interdisciplinary Perspective|last=Panter-Brick|first=Catherine|last2=Layton|first2=Robert H.|last3=Rowley-Conwy|first3=Peter|date=2001-03-29|publisher=Cambridge University Press|year=|isbn=9780521776721|location=|pages=2-10|language=en}}</ref>
 
शिकार आणि अन्न गोळा करणे हे मानव जातीचे पहिले व सर्वात यशस्वी अनुकूलन होते. सुमारे ९० टक्के मानव ईतिहासात ह्यांचा वापर करण्यात आला आहे. शेती व क्रुषी क्शेत्राच्या आगमणानंतर, जे शेतकरी व अन्न गोळा करणारे बदल्ले नाहीत, त्यांना विस्थापीत करण्यात आले आहे, किव्वा त्यांवर शेतकरी किव्वा सामंतवादी गटांनी राज्य जिंकले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=5eEASHGLg3MC&pg=PP2&redir_esc=y&hl=en#v=onepage&q&f=false|title=The Cambridge Encyclopedia of Hunters and Gatherers|last=Lee|first=Richard B.|last2=Daly|first2=Richard|last3=Daly|first3=Richard Heywood|last4=Press|first4=Cambridge University|date=1999-12-16|publisher=Cambridge University Press|isbn=9780521571098|language=en}}</ref>
३२४

संपादने