"समलैंगिकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
संदर्भ सुधारले
ओळ १:
[[चित्र:Gay Couple Savv and Pueppi 02.jpg|इवलेसे|समलैंगिकता]]
एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमधील [[लैंगिक आकर्षण]] व [[समागम]] असण्याला ''समलैंगिकता''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Homosexuality) म्हणतात. जी व्यक्ती केवळ स्वतःच्या लिंगाच्या इतर व्यक्तींबद्दल लैंगिक आणि अ-लैंगिक प्रणयदृष्ट्या आकर्षित होते अश्या व्यक्तीस 'समलैंगिक' अथवा 'समलिंगी' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Homosexual) म्हणतात. (सम + लिंग->लैंगिक + ता ; संस्कृत घटकांपासून शब्दसिद्धी) समलैंगिकता म्हणजे समान लिंगाच्या वा लिंग-ओळखीच्या व्यक्तींमध्ये शृंगारिक वा शारिरिक आकर्षण, वा लैंगिक संबंध. अंतर्गत दिशा म्हणून समलैंगिकतेचा संदर्भ येणेप्रमाणे : "बहुतेक वा पूर्णतः समान लिंगाच्या व्यक्तींकडे लैंगिक, शृंगारिक वा भावनिक आकर्षणाचा वा अनुभवांचा स्थायी कल वा वर्तनबंध". शब्दाचा आणखी एक संदर्भ म्हणजे "असे आकर्षण, ते आकर्षण अभिव्यक्त करणारी वागणूक, वा आकर्षण आणि वागणूक असलेल्या समाजात सहभाग, यांच्यावर आधारित व्यक्तिगत किंवा सामाजिक ओळख". <ref name="apahelp">{{citationसंकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.apa.org/helpcenter/sexual-orientation.aspx |शीर्षक=Sexual Orientation, Homosexuality, and BisexualityGender Identity|periodicalसंकेतस्थळ=[[American Psychological Association|APA]]HelpCenterhttp://www.apa.org |accessdateभाषा=30 March 2010en|अॅक्सेसदिनांक=2018-09-06}}</ref> <ref name=amici>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.courts.ca.gov/documents/Amer_Psychological_Assn_Amicus_Curiae_Brief.pdf |page=30|शीर्षक=Case No. S147999 in the Supreme Court of the State of California, In re Marriage Cases Judicial Council Coordination Proceeding No. 4365(...) - APA California Amicus Brief&nbsp;— As Filed |format=PDF |date=|accessdate=21 December 2010}}</ref>
 
समलैंगिकता-ते-भिन्नलैंगिकता या संतत क्षेत्रात समलैंगिकता, भिन्नलैंगिकता व उभयलैंगिकता हे तीन मुख्य प्रवर्ग आहेत.<ref name="apahelp">{{citation|periodical=[[American Psychological Association|APA]]HelpCenter.org|accessdate=30 March 2010|दुवा=http://www.apa.org/helpcenter/sexual-orientation.aspx|शीर्षक=Sexual Orientation, Homosexuality, and Bisexuality}}</ref> व्यक्तीमध्ये विवक्षित लैंगिक दिशा कशी उद्भवते याविषयी वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही,<ref name="apahelp"/> तरी विशेषज्ञांचा कल जीवशास्त्रीय स्पष्टीकरणांकडे अधिक आहे <ref name="Frankowski">{{जर्नल स्रोत|doilast=10.1542/peds.113.6.1827Frankowski|authorfirst=FrankowskiBarbara BLL.|author2date=American Academy of Pediatrics Committee on Adolescence2004-06-01|शीर्षकtitle=Sexual orientationOrientation and adolescentsAdolescents|url=http://pediatrics.aappublications.org/content/113/6/1827|journal=Pediatrics|language=en|volume=113|issue=6 |pages=1827–32 1827–1832|yeardoi=200410.1542/peds.113.6.1827|monthissn=June0031-4005|pmid=15173519|दुवा=http://pediatrics.aappublications.org/content/113/6/1827.long}}</ref> : जनुकीय वा गर्भांतर्गत वा दोन्ही मिळून कारणे असल्याचे निर्देश मिळतात. <ref name="rcp2007">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.rcpsych.ac.uk/workinpsychiatry/specialinterestgroups/gaylesbian/submissiontothecofe.aspx|शीर्षक=Submission to the Church of England’s Listening Exercise on Human Sexuality|publisher=The Royal College of Psychiatrists|accessdate=13 June 2013}}</ref> अंतर्गत लैंगिक दिशा घडण्यात पालकांचा व्यवहार किंवा बाळपणीचे अनुभव भाग घेतात असा कुठलाही ठोस आधार नाही<ref name="rcp2007"/> पुरुषांच्या समलैंगिक वर्तणूकीकरिता घरगुती आणि सामायिक परिस्थितीचा काहीच प्रभाव नाही, परंतु स्त्रियांच्या समलैंगिक वर्तणुकीकरिता या घटकांचा गौण प्रभाव पडतो.(५) जरी काही लोकांच्या दृष्टिकोनातून समलैंगिक वर्तणूक अनैसर्गिक आहे, <ref name="Långström2010">{{Cite doi|10.1007/s10508-008-9386-1}}</ref> जरी काही जण समलैँगिकता अनैसर्गिक आहे असे मानतात,<ref name="religioustolerance">{{संकेतस्थळ स्रोत|last = Robinson|first = B. A.|शीर्षक = Divergent beliefs about the nature of homosexuality | publisher = Religious Tolerance.org | year = 2010| दुवा =http://www.religioustolerance.org/hom_fixe.htm | accessdate = 12 September 2011}}</ref><ref name="religioustolerance-dysfunctional">{{संकेतस्थळ स्रोत| last = Schlessinger|first = Laura|शीर्षक = Dr. Laura Schlessinger and homosexuality | publisher = Religious Tolerance.org | year = 2010| दुवा =http://www.religioustolerance.org/hom_0078.htm | accessdate = 19 September 2012}}</ref> तरी संशोधनावरून असे दिसते की समलैंगिकता ही मनुष्याच्या लैंगिकतेमधील सामान्य आणि नैसर्गिक भिन्नतांपैकी आहे, आणि समलैंगिकता ही स्वतःहून घातक मानसिक परिणामाचा स्त्रोतही नाही. <ref name="apahelp"/><ref name=PAHO>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक="Therapies" to change sexual orientation lack medical justification and threaten health |दुवा=http://new.paho.org/hq/index.php?option=com_content&task=view&id=6803&Itemid=1926|publisher=Pan American Health Organization|accessdate=26 May 2012}} archived here [http://www.webcitation.org/67xKQyixE].</ref> बहुतेक लोकांना स्वतःची लैंगिक दिशा निवडू शकतो अशी जाणीव होतच नाही, वा नगण्य प्रमाणात होते. <ref name="apahelp"/> लैंगिक कल बदलण्याकरिता मानसोपचार करण्यासाठी पर्याप्त आधार नाही.<ref name="apa2009">American Psychological Association: [http://www.apa.org/about/governance/council/policy/sexual-orientation.aspx Resolution on Appropriate Affirmative Responses to Sexual Orientation Distress and Change Efforts]</ref>
 
समलैंगिकता ही ऐतिहासिकदृष्ट्या जगातील बहुतांश देशांमध्ये व संस्कृतींमध्ये कायम अस्तित्वात होती व आहे. ह्याच्या अनेक खुणा अगदी पुराणकालापासूनच्या साहित्य, शिल्प, [[कला]] व इतर माध्यमांत आढळून येतात. मात्र विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत समलैंगिक वर्तणूक कधीही खुलेपणाने समाजात बोलली जात नसे. १९७० च्या दशकात [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] 'अमेरिकन सायकलॉजिकल असोसिएशन' आणि '[[अमेरिकन सायकियॅट्रिक असोसिएशन]]' ह्या महत्वाच्या वैद्यकीय संस्थांनी 'Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders' ह्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या नियतकालिकात 'समलैंगिकता हा मानसिक दोष नाही' हे स्पष्ट केले. ह्या संस्थांनी वैज्ञानिक संशोधनाचा आधार आणि सांख्यिक पुरावा देऊन हे दाखवूल दिले की समलैंगिक व्यक्तींची बौद्धिक, नैतिक क्षमता व जडणघडण इतरांसारखीच असते आणि समलैंगिक व्यक्ती ह्या सर्वसामान्य निरोगी आयुष्य जगू शकतात. वैद्यकीय पेश्याच्या ह्या दृष्टिकोनानंतर गेल्या ३ दशकांत जगभरात, विशेषतः पाश्चिमात्य देशांत, समलैंगिकता मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाऊन समलैंगिक व्यक्ती खुल्या रितीने जगू लागल्या.
ओळ २७:
एकरात्रोपवासश्च कृच्छ्रं सांतपनं स्मृतम् ॥ ''११.२१०-२१२''<ref> मनुस्मृती, [http://docs.google.com/file/d/0B-cmi1X0iktRb2d1NFllOHViNW8/], संस्कृत व सोबत इंग्रजी अनुवाद</ref>
</poem></blockquote>
पहिल्या उतार्‍यात अन्य कार्यांसोबत, द्विज माणसाने पुरुषासोबत मैथुन केल्यावर जातिभ्रंश म्हणजेच जात गमावणे ही शिक्षा सांगण्यात आली आहे. परंतु दुसर्‍या उतार्‍यात अमनुष्यांत, [[मासिक पाळी]] येणार्‍या स्त्रीत, योनीपेक्षा वेगळ्या ठिकाणी, किंवा पाण्यामध्ये [[वीर्य]] शिंपडले, तर पुरुषाने "सांतपन" नावाचे प्रायश्चित्त करावे असे म्हटले आहे. [[गोमूत्र]], गाईचे [[शेण]], [[दूध]], [[दही]], [[तूप]] कुश-गवताचे पाणी (खावे) आणि एक रात्रीचा उपवास, हे सांतपन प्रायश्चित्त होय. वरील ११.१७२ (किंवा ११.१७३) हा उतारा अगदी तसाच्या तसाच कूर्म पुराणात (उत्तरभाग, ३३.१०) पण आहे.<ref>कूर्म पुराण, [https://archive.org/details/puran_kurma], संस्कृत व सोबत हिंदी अनुवाद</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://sanskritdocuments.org/all_unic/vyAsagItAkUrmapurANa_sa.html|शीर्षक=stotra in Devanagari script : Sanskrit Documents|संकेतस्थळ=sanskritdocuments.org|अॅक्सेसदिनांक=2018-09-06}}</ref>
 
स्त्री-समलिंगी संभोगाच्या बाबतीत मात्र मनुस्मृती जास्त कडक आहे.