"महाराष्ट्रातील अध्यासनांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रातील विद्यापीठांत अनेक देणगीदारांनी काही खास विषयांच्या संशोधनासाठी अध्यासने (एकून ७०हून अधिक) ठेवली आहेत. खालील यादीत विद्यापीठानुसार अध्यासनांची नावे दिली आहेत. अध्यासनांनाच अभ्यासने किंवा विद्यासने म्हणतात.
 
;महाराष्ट्रातल्या विद्यापीठांतील अध्यासने : यांतील अनेक अध्यासने राज्यशासनाची तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्याने बंद आहेत.
 
==अमरावती विद्यापीठ==
ओळ ३१:
* संत तुकाराम अभ्यास केंद्र
 
==नागपूर विद्यापीठ (अध्यासने ?)==
* अण्णा भाऊ साठे अध्यासन (अजून सुरू झाले नसावे)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन (बहुधा बंद आहे!)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र (विचारधारा)
* चक्रधर स्वामीं अध्यासन (अजून सुरू झाले नाही)
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन (अजून सुरू झाले नसावे)
* महात्मा गांधी अभ्यास केंद्र (विचारधारा)
* रवींद्रनाथ टागोर अध्यासन
* वक्तबुलंदशहा अध्यासन (अजून सुरू झाले नाही)
 
==नांदेड विद्यापीठ (बहुधा ३ अध्यासने)==