"सूक्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ हा मथळा घातला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
संदर्भ सुधारले,
ओळ १:
'''सूक्त''' म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगितले गेलेले. <ref>वैदिक सूक्तसंग्रह, गीताप्रेस गोरखपूर - निवेदन -name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://cdnwww.exoticindiaamazon.comin/booksVedic-Sukta-Sangrah-Geeta-Press/gpa067b.jpgdp/B01M3610FS|title=Vedic Sukta-Sangrah|last=Press|first=Geeta|date=2015|publisher=Geeta Press Gorakhpur|year=|isbn=|location=|pages=निवेदन|language=Sanskrit}}</ref>
 
==सूक्त म्हणजे काय?==
ओळ ५:
वेदांमध्ये निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. वेदांतील विशिष्ट देवतांची स्तुती करणाऱ्या ऋचांचा वा तत्सम मंत्रांचा समुच्चय म्हणजे '''सूक्त'''.
 
'''वैदिक मंत्रांचा असा विशिष्ट मंत्र-समूह जो 'एकदैवत्य' आणि 'एकार्थ' असेल''', त्यालाच सूक्त म्हटले जाते. <ref>वैदिक सूक्तसंग्रह,name=":0" गीताप्रेस गोरखपूर - निवेदन - https://cdn.exoticindia.com/books/gpa067b.jpg</ref>
 
==सूक्त - व्याख्या आणि प्रकार==
ओळ ११:
'बृहद्देवता' नामक ग्रंथात सूक्त शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली गेली आहे.
 
'''संपूर्णं ऋषिवाक्यं तु सूक्तमित्यभिधीयते |'''अर्थात संपूर्ण ऋषि-वचनांना सूक्त असे संबोधतात. <ref>वैदिक सूक्तसंग्रह, गीताप्रेस गोरखपूर{{स्रोत पुस्तक|url=https://cdnwww.exoticindiaamazon.comin/booksVedic-Sukta-Sangrah-Geeta-Press/gpa067c.jpgdp/B01M3610FS|title=Vedic Sukta-Sangrah|last=Press|first=Geeta|date=2015|publisher=Geeta Press Gorakhpur|year=|isbn=|location=|pages=निवेदन पान 2|language=Sanskrit}}</ref>
 
 
 
'बृहद्देवता' ग्रंथात चार प्रकारच्या सूक्तांचे वर्णन केले गेले आहे. <ref>वैदिक सूक्तसंग्रह, गीताप्रेस गोरखपूर https://cdn.exoticindia.com/books/gpa067c.jpg </ref>
 
१. '''देवता सूक्त''' - ज्यात कोणा एकाच देवतेची स्तुती केलेली असते.
Line २६ ⟶ २८:
 
 
सुक्तांची विभागणी सामान्यतः पुढील दोन प्रकारांतदेखील केली जाते, <ref>वैदिक सूक्तसंग्रह, गीताप्रेस गोरखपूर{{स्रोत पुस्तक|url=https://cdnwww.exoticindiaamazon.comin/booksVedic-Sukta-Sangrah-Geeta-Press/gpa067d.jpgdp/B01M3610FS|title=Vedic Sukta-Sangrah|last=Press|first=Geeta|date=2015|publisher=Geeta Press Gorakhpur|year=|isbn=|location=|pages=निवेदन पान 3|language=Sanskrit}}</ref>
 
१. '''क्षुद्रसूक्त''' - ज्यात कमीतकमी ३ ऋचा असतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/सूक्त" पासून हुडकले